वाणी आणि पाणी जपन वापरा..
उन्हाळा सुरु होतोय. काही ठिकाणी उन्हाचा तडाखा बसायला सुरुवातही झाली असेलच. हा तोच काळ आहे, ज्यात पाण्याची गरज अधिक लागते आणि याच काळात पाणी जास्त वाचवावंही लागतं म्हणून चला, आजपासून नवीन सुरुवात करु या, तहान लागली तर छोट्या ग्लासने पाणी पिऊ या म्हणजे पाणी कमी HR पडल तर परत पाणी घेऊ शकतो पण, तहान कम…
• Rajendra Survanshi