- उल्हासनगर, दि. २५/प्रतिनिधी :- भारतीय बौध्द महासभा , सुभाषनगर उल्हासनगर नं ३ , मध्ये पंचशील बुध्द विहारात रविवार दि, २३ फेब्रुवारी २०२० रोजी, उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने बौध्दाचार्य , केंद्रीय शिक्षक , शिक्षिका , मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते या मेळाव्यात, भारतीय बौध्द महासभा, केंद्रीय प्रशिक्षण विभाग सचिव, अनिल मनोहर , राष्ट्रीय सहसचिव राजेश पवार , यांनी बोलताना सांगितले की बौध्दाचार्य हा शिलवान असावा असे मार्गदर्शन केले असून या मेळाव्याचे उद्घाटन , ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सुर्यवंशी गुरुजी , यांच्या हस्ते झाले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष पि एन पंडित , होते , तसेच या बौध्दाचार्य मेळाव्या प्रसंगी बौध्दाचार्य , अशोक व्हि जाधव , जीवन मोरे, दिलीप शिंदे, प्रकाश पठारे, विजय कांबळे , संजय जगताप, श्यामभाऊ भिगारदिवे, अशोक एफ शिरसाट, रविद्र सावळे, अरुण शिरसाठ, श्याम रुपवते. प्रकाश कांबळे , आर पी वाघमारे, शंकर अवचार, तेजराव बनसोडे, मधुकर गाडे, पांडू वाघमारे देविदास कांबळे , सोमाजी खैरनार, वंसत जाधव , सचिन घाडगे, प्रियानंद गायकवाड , केंद्रीय शिक्षिका विजयाताई भोईर, व समता सैनिक दल भास्कर सरवदे, सुशिलाताई सोनवणे, आदी बौध्दाचार्य केंद्रीय शिक्षक , शिक्षिका , यावेळी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सत्र संचालन उल्हासनगर तालुका शाखेचे सरचिटणीस रोशन पगारे यांनी केले
उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने बौध्दाचार्य केंद्रीय शिक्षक मेळावा संपन्न