उत्कृष्ट नागरी सहकारी बँक म्हणून प्रथम पुरस्काराने गौरव
अंबरनाथ दि. १३ प्रतिनिधी :- अंबरनाथ जय हिद को-ऑप बँक लि., अबरनाथ बैंकला प्रथम पुरस्कारान गारवण्यात आल आह. मुबइ यथ नुकत्याच पार पडलेल्या “दि महाराष्ट राज्य सहकारी बँक्स् व असोसिएशन लि., मुंबई' या कार्यक्रमात कोकण विभागातील रू. १०० कोटी ते ५०० कोटी पर्यंत ठेवी असलेली उत्कृष्ट नागरी सहकारी बँक म्हणून प्रथम - पुरस्काराने गौरवण्यात आले.
हा पुरस्कार ३१ मार्च २०१९ अखेर बँकेने बजावलेल्या कामगिरीवरून सोमवारी, १० फेब्रुवारीला रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडलेल्या “दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई' या कार्यक्रमात अजित पवार साहेब- उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व अनिल देशमुख- गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि बाळासाहेब पाटील - सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार स्विकारतांना बँकेचे अध्यक्ष विलास दसाई साहब, उपाध्यक्ष अॅड. नंदकुमार भोळे, संचालक - सौ. रूपा देसाई - जगताप, बाबू टिपे, संदिप जोशी, संजय भारती, सौ. वर्षा कळके, सौ. अल्पना शिंगोटे व सौ. संध्या वालावलकर उपस्थित होते. या पूर्वीही अंबरनाथ जय हिंद बँकेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बँकेला प्रथम पुरस्काराने सन्मानित केल्याने बँकेचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष, संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांचे विशेष कौतुक होत आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात देसाई साहेब यांनी बँकेच्या सर्व विमक्त कर्मचारी वर्गाचे आभार मानले. गाहकांनी भागधारकांनी व हितचिंतकानी दाखविलेल्या । विश्वासामुळेच बँकेस ही कामगिरी करता आल्याच नमूद करून करता आल्याचे नमद करून . यापुढेही बँकेवर असाच विश्वास । कायम ठेवावा अशी इच्छा व्यक्त केली.