उल्हासनगर मनपा मुख्यालयावर फेरीवाल्यांचा मोर्चा.

चरणसिंह टाक (अध्यक्ष, हॉकर्स युनियन) : सर्वोच्च न्यायालयाने २००९ मध्ये फेरीवाला धोरणची अंमलबजावणी करा असे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत, या नुसार फेरीवाला झोन निश्चित करा आणि त्यांना परवाने देण्यात यावे असे आदेशात स्पष्टपणे नमूद केल्यानंतर देखील मनपा प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही, शहरात असंख्य अनधिकृत बांधकामे सुरू आहेत, भर रस्त्यात शोरूम वाले मोटारगाड्या उभ्या करून ठेवतात अशा लोकांवर सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी आणि भगवान कुमावत का कारवाई करीत नाही? ही कारवाई पक्षपाती असून या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी. भगवान कुमावत यांनी फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली