अंबरनाथ रेल्वे का स्थानकावर एकीकडे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर पर्याय म्हणून होम सरकार आहे. तसेच, रेल्वे स्थानकावर मध्यभागी पूर्व-पश्चिम भागांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचेही काम बीमालेले यो आणि सलील पाटलीपला काम दोण्यास अद्याप वर्ष-दोन वर्षांचा अवधी जाणार आहे. मात्र सध्या अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील बदलापूर दिशेने असलेला आणि थेट तिन्ही प्लॅटफॉर्मला जोडणारा रेल्वेचा जुना पूल धोकादायक झाला आहे. त्यामळे या पलाचा वापर रेल्वे प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबतचे फलकच रेल्वे प्रशासनाने लावले आहेत. मात्र याच जुन्या रेल्वे पुलाला दोन वर्षांपूर्वी खासदार डॉ. सावरकर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाने पूर्व-पश्चिम भागात दोन एस्कलेटर बसवले होते. त्यामुळे रेल्वेचा पूलच धोकादायक झाल्याने, रेल्वाच्या पादचारी पुलाच्या शिड्यांसह, हे दोन्ही एस्कलेटरही सावधगिरी म्हणून प्रवाशांच्या वापरासाठी गेल्या आठवडाभरापासून बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जत, बदलापूरहून आलेल्या ट्रेनमधील प्रवाशांना पश्चिम भाग गाठण्यासाठी पूर्व भागातील रेल्वे स्थानकाच्या बाहेरून जाऊन मुख्य पुलावरून प्रवास करावा लागत आहे. तर, प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनवर सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळी उतरणाया प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडण्यासाठी बदलापूरच्या दिशन असलेला एकमेव अरूद पुलाचा पयाय आहे. त्यात पुलावरून वर गेल्यावर दिशेचा धोकादायक पुलाचा भाग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या पुलावरून नवीन पुलावर जाण्यासाठीच्या अरूंद भागात रोज चेंगराचेंगरीचा सामना करत, प्रवाशांना बाहेर पडावे लागत आहे. सर्वाधिक त्रास महिला प्रवाशांना सहन करावा लागत असल्याने महिला प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे या रोजच्या चेंगराचेंगरीतून सुटका होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकावर मध्यभागी उभारण्यात येत असलेल्या पुलाचे आणि होम प्लॅटफॉर्मचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी त आहे. प्रवाशांव
गर्दीच्या वेळी प्रवाशांची होतेय कोंडी