अंबरनाथ दि. १३ । प्रतिनिधी :- ज्याप्रमाणे साईबाबा मंदिराजवळील नागरिकांना पुर्नवसन करतो अशा नावाखाली खाजगी कंपनीच्या जागेत तात्पुरती घरं बांधून वास्तव्य केले आणि भर पावसात जून-जुलैमध्ये खाजगी जागेतील झोपड्या आदेशान्वये तोडण्यात आल्या हा विश्वासघात आहे. तशाच पध्दतीने भटक्या विमुक्त बंदिस्त नाट्यगृहासाठी सर्वस मैदानावरील जवळपास ५३० भटक्या समाजाचा निर्धार विमक्त कटंबियांना गोरगरीब भिक्षा मागून खाणाऱ्या राज्यातील पारंपारिक काल जतन करणाऱ्यांचा असन. त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. र अन्याय केला जात आहे. तेळा तेथील रहिवाशांनी अंबरनाथ नगरपरिषद प्रशासनास ठणकावन सांगितले आहे, की आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही सर्कस मैदानावरील आमचा निवारा सोडणार नाही. कारण पहिल्यांदा आमचे पुर्नवसन करा आणि मगच आम्हाला सर्कस मैदानावरुन हटवावे अशी मागणी होत आहे. आम्ही गेल्या २५ वर्षांपासून या ठिकाणी रहात । आहोत. बंदिस्त नाटयगृह पुढच्या वर्षी करा परंतु आमचे पुर्नवसन पहिल्यांदा करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
पुर्नवसन होत नाही तोपर्यंत सर्कस मैदान सोडणार नाही